सुवर्ण महोत्सवी वर्ष

५०

कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळ

दामबाब, १ला मजला, श्री राम मंदिरा जवळ,

मडगांव, गोवा ४०३ ६०१, फोन: ०८३२ २७०२८६५

स्थापना: १९७६

विद्यार्थ्यांना पारितोषिके व शिष्यवृत्या

सर्व जाती/धर्मासाठी खुली पारितोषिके

पारितोषिक
दात्याचे नाव / ठेवी रक्कम
१. गोवा बोर्डात एस.एस.सी.त सर्वप्रथम येणाऱ्यास श्री कालिकादेवी पारितोषिक.
कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळ
२. गोवा बोर्डात एस.एस.सी.त मराठी (प्रथम भाषा) मध्ये सर्वप्रथम येणाऱ्यास श्री कालिकादेवी पारितोषिक.
कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळ
३. गोवा बोर्डात एस.एस.सी.त मराठी (तिसरी भाषा) मध्ये सर्वप्रथम येणाऱ्यास श्री कालिकादेवी पारितोषिक.
कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळ
४. गोवा बोर्डात एस.एस.सी.त हिंदी विषयातमध्ये सर्वप्रथम येणाऱ्यास श्री कालिकादेवी पारितोषिक
कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळ
५. गोवा बोर्डात एस.एस.सी.त गणित विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्याास स्व. पांडुरंग विष्णू नागवेकर स्मृती पारितोषिक
श्रीमती मंगला पां. नागवेकर पुरस्कृत / रु. १०५००
६. गोवा बोर्डातून बारावी (विज्ञान) परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस (मुलास) स्व. वसंत व्यंकटेश शिरोडकर (हणजूण-गोवा) स्मृती पारितोषिक.
डॉ. प्रभाकर व्ही. शिरोडकर पुरस्कृत / रु. १५०००
७. गोवा बोर्डातून बारावी (विज्ञान) परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनीस श्रीमती स्नेहलता वसंत शिरोडकर (हणजूण-गोवा) पारितोषिक.
डॉ. प्रभाकर व्ही. शिरोडकर पुरस्कृत / रु. १५०००
८. गोवा कला महाविद्यालयातील बॅचलर ऑफ फायन आर्ट पेंटिंग शाखेत गोवा विद्यापिठातून सर्वप्रथम येणाऱ्यास कै. मोहन त्रिविक्रम चोडणकर स्मृती पारितोषिक.
श्री. महेंद्र मोहन चोडणकर पुरस्कृत / रु. १५०००
९. गोवा कला महाविद्यालयीन बॅचलर ऑफ फायन आर्ट पेंटिंग शाखेत गोवा विद्यापिठात सर्व प्रथम येणाऱ्या श्रीमती चंद्रावती व कै. पुरुषोत्तम त्रिविक्रम चोडणकर पारितोषिक.
सौ. सिंधू चंद्रकांत चोणकर पुरस्कृत / रु. २५०००
१०. कला अकादमीच्या संगीत महाविद्यालयाच्या अंतिम परिक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. मोहन त्रिविक्रम चोडणकर स्मृती पारितोषिक.
श्री. महेंद्र मोहन चोडणकर पुरस्कृत / रु. १५०००
११. कला अकादमीच्या संगीत महाविद्यालयाच्या अंतिम परिक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. चंद्रकात सीताराम नागवेकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती अरुणा चंद्रकांत नागवेकर पुरस्कृत / रु. ५०००
१२. गोवा विद्यापीठाच्या एम. बी. बी. एस. अंतिम परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्यास कै. जनार्दन पांडुरंग मडकईकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती मंदिरा जनार्दन मडकईकर पुरस्कृत / रु. ११०००
१३. दिवाडी बेटावर राहाणाऱ्या व दिवाडी भागातील शाळेतून १०वी परीक्षा सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्यास कै. श्रीमती पार्वतीबाई विठ्ठल हळदणकर स्मृती पारितोषिक.
रु. १००००

खालील पारितोषिके फक्त गोमंतक दैवज्ञ ब्राहाण समाजासाठीच आहेत

पारितोषिक
दात्याचे नाव / ठेवी रक्कम
१. गोवा बोर्डात एस.एस.सी.त सर्वप्रथम येणाऱ्यास कै. व्यंकटेश अंता रायकर स्मृती पारितोषिक.
श्री. शंकर व्यंकटेश रायकर पुरस्कृत / रु. 10000
२. एस.एस.सी.त सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस कै. पद्मावती व कै. पुतू पद्मनाभ हळदणकर स्मृती पारितोषिक.
श्री. पाडुरंग पुतू हळदणकर पुरस्कृत / रु. 5000
३. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी.त सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास कै. - राधाबाई पुरुषोत्तम वेर्णेकर, हुबळी स्मृती पारितोषिक.
श्री. दिनकर पी. वेर्णेकर पुरस्कृत / रु. 5000
४. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी.परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास स्व. इंदुमती (गुणू) व स्व. भगवंत सूर्या लोटलीकर स्मरणार्थ पारितोषक.
श्री.बोस भगवंत लोटलीकर पुरस्कृत / रु. १५०००
५. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी. परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास (मुलास) व विद्यार्थिनीस कै. कु. मालिनी श्रीपतराव लोटलीकर स्मरणार्थ पारितोषिक.
श्री. अशोक श्रीपतराव लोटलीकर पुरस्कृत रु. २५०००
६. मुंबई बोर्डात एस्. एस्. सी. परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीला कै. वामन रामचंद्र शिरोडकर स्मृती पारितोषिक.
श्री. सुहास वामन शिरोडकर पुरस्कृत / रु. ५०००
७. एस.एस.सी.त सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास कै. गोविंद उर्फ रायू विठ्ठल रायकर व कै. सावित्री गोविंद रायकर स्मृती पारितोषिक.
श्री. विठ्ठल गोविद रायकर पुरस्कृत / रु. ५०००
८. एस्.एस्.सी परिक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनी स्व. श्री. गोविंद ल. बांदोडकर स्मरणार्थ पारितोषिक.
श्रीमती वैशाली गोविंद बांदोडकर पुरस्कृत / रु. २५०००
९. एस्.एस्.सी परिक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनी श्री. अमृत बाळकृष्ण साळकर पारितोषिक.
श्री. अमृत बाळकृष्ण साळकर पुरस्कृत /रु. १००००
१०. एस्.एस्.सी परिक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनी स्व. श्री. प्रेमानंद अ. वेर्लेकर स्मरणार्थ पारितोषिक.
श्रीमती रोशन प्रेमानंद वेर्लेकर पुरस्कृत /रु. १००००
११. मुंबई, गोवा किंवा इतर कोणत्याही विभागातील चोडणकर दैवज्ञ विद्यार्थी /विद्यार्थिनीपैकी एस.एस.सी.त सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास कै. सौ. मंगला अनंत चोडणकर स्मृती पारितोषिक. (चोडणकर विद्यार्थी/विद्यार्थिनी न मिळाल्यास गोमंतकीय वेर्णेकर दैवज्ञ समाजात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास).
श्री. अनंत आत्माराम चोडणकर पुरस्कृत / रु. ६०००
१२. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी.त द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास कै. सूर्यकांत नागेश नागवेकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती सुनीता सूर्यकांत नागवेकर पुरस्कृत / रु. १००००
१३. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी.त मराठी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यार्थ्यांस (मुलास) कै. गजानन विष्णू कोलवेकर स्मृती पारितोषिक.
श्री. ज्ञानेश्वर गजानन कोलवेकर पुरस्कृत /रु. ५०००
१४. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी.त मराठी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस कै. सुशीलाबाई गजानन कोलवेकर स्मृती पारितोषिक.
श्री. ज्ञानेश्वर गजानन कोलवेकर पुरस्कृत /रु. ५०००
१५. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी.त गणित विषयात सर्वप्रथम येणाऱ्यास स्व. आनंद विष्णू रिवणकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती गीता आनंद रिवणकर पुरस्कृत / रु. ५०००
१६. एस.एस.सी.त 'गणित' विषयात सर्वप्रथम येणाऱ्यास कै. तुकाराम हरिश्चंद्र नागवेकर स्मृती पारितोषिक.
डॉ. हरिश्चंद्र तुकाराम नागवेकर पुरस्कृत / रु. ११०००
१७. एस.एस.सी. परीक्षेत गणित विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. कृष्णाबाई मधुकर शिरोडकर स्मृतिपारितोषिक.
श्री. राजेन्द्र मधुकर शिरोडकर पुरस्कृत /रु. ७५००
१८. एस.एस.सी. परीक्षेत इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. मधुकर पुंडलीक शिरोडकर स्मृती पारितोषिक.
श्री. राजेन्द्र मधुकर शिरोडकर पुरस्कृत /रु. ७५००
१९. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी. परीक्षेत मराठी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास स्व. श्रीपादराव पांडुरंग मडकईकर स्मरणार्थ पारितोषिक.
श्री. संजीव श्रीपादराव मडकईकर पुरस्कृत /रु. २००००
२०. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी. परीक्षेत मराठी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास श्रीमती ज्ञानेखा ज्ञानेश्वर कोलवेकर पारितोषिक.
श्रीमती वोल्गा शिरोडकर पुरस्कृत / रु. १००००
२१. गोवा बोर्डा किंवा इतर बोर्डातून बीसीए परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गरजू विद्यार्थी/विद्यार्थिनीस (बीसीए विद्यार्थी नसल्यास बीबीए परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यास) कै. सावित्रीबाई पुरुषोत्तम चोडणकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती प्रेमा वसंत चोडणकर पुरस्कृत / रु. १००००
२२. गोवा, मुंबई, पुणे किंवा इतर कोणत्याही बोर्डाच्या बारावी परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी /विद्यार्थिनीस स्व. सौ. ललिता चंद्रकांत साळकर स्मरणार्थ पारितोषिक.
श्री. चंद्रकांत वामन साळकर पुरस्कृत / रु. 5000
२३. एस.एस.सी.त सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास कै. पांडुरंग विष्णू मडकईकर स्मृती पारितोषिक.
श्री. श्रीपादराव पां. मडकईकर पुरस्कृत /रु. १००००
२४. गोवा बोर्डाच्या बारावी परिक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनीस स्व. श्रीमती लक्ष्मीबाई पांडुरंग मडकईकर स्मृती पारितोषिक..
श्री. धर्मानंद पांडुरंग मडकईकर पुरस्कृत / रु. ५०००
२५. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञान मध्ये सर्वाधिक मिळविणाऱ्यास कै. पांडुरंग जनार्दन मडकईकर स्मृती पारितोषिक.
श्री. धर्मानंद पांडुरंग मडकईकर पुरस्कृत / रु. ५०००
२६. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञानमध्ये सर्वाधिक गुण मिळवून इंजिनियरिंग शाखेत प्रवेश घेणाऱ्यास विद्यार्थ्यांस (मुलास) कै. रामनाथ मुकूंद रायकर स्मृती पारितोषिक.
श्री. धर्मानंद पांडुरंग मडकईकर पुरस्कृत / रु. ५०००
२७. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञानम ध्ये सर्वाधिक गुण मिळवून इंजिनियरिंग शाखेत प्रवेश घेणाऱ्यास विद्यार्थ्यांस श्री. शरश्चंद्र कृष्णा वेर्लेकर पुरस्कृत पारितोषिक.
श्री. शरश्चंद्र कृष्णा वेर्लेकर पुरस्कृत / रु. 10000
२८. बारावी विज्ञानमध्ये गणित विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. रत्नप्रभा विष्णू बानोडकर स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिके.
सौ. शोभा रामकृष्ण वाळके पुरस्कृत / रु. ५०००
२९. गोवा बोर्डाच्या बारावी परीक्षेत कोणत्याही एका शाखेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस कै. रुक्मिणी वामन वेर्णेकर स्मृती पारितोषिक.
श्री. विष्णुदास वामन वेर्णेकर पुरस्कृत / रु. ५०००
३०. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञानम ध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या एका विद्यार्थ्यास (मुलास) व एका विद्यार्थिनीस कै. रघुवीर नारायण कारेकर स्मृती पारितोषिक.
रु. १००००
३१. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञान परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या एका विद्यार्थ्यास (मुलास) व एका विद्यार्थिनीस कै. सौ. प्रतिमा कांचन रिवणकर स्मरणार्थ पारितोषिक.
श्री. कांचन नारायण रिवणकर पुरस्कृत / रु. १००००
३२. गोवा बोर्डाच्या बारावी (विज्ञान) परीक्षेत पी.सी.बी. गटात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास (मुलास) श्री. वामन व्यंकटेश वेर्णेकर पारितोषिक, तसेच विद्यार्थिनीस सौ. प्रमिला वा. वेर्णेकर पारितोषिक.
श्री. वामन व्यंकटेश वेर्णेकर पुरस्कृत / रु. १११००
३३. मुंबई, पुणे किंवा गोवा बोर्डाच्या बारावी परीक्षेत सर्वप्रथम येणाल्या विद्यार्थिनीस कै. सौ. सुलोचना विठ्ठल रायकर स्मृती पारितोषिक.
श्री. विठ्ठल गोविद रायकर पुरस्कृत / रु. 5000
३४. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञान परीक्षेत सर्वप्रथम येऊन इंजिनियरींग शाखेत प्रवेश मिळविणाऱ्यास कै. पुतू हळदणकर व कै. पद्मावती हळदणकर स्मृती पारितोषिक.
सौ. व श्री. पांडुरंग पुतू हळदणकर पुरस्कृत / रु. ५०००
३५. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञान परीक्षेत पी.सी.एम. गटात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन इंजिनियरींग शाखेत प्रवेश घेणाऱ्यास सौ. मंजिरी व श्री. काशिनाथ मुकुंद नागवेकर, कासावली पुरस्कृत पारितोषिक.
श्री. सुरेंद्र काशिनाथ नागवेकर पुरस्कृत / रु. ५०००
३६. बारावी विज्ञान परिक्षेत बायोलॉजीमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. सुंदरी नारायण रायकर स्मृती पारितोषिक.
श्री. मेघनाथ रायकर पुरस्कृत/रु. २५०००
३७. गोवा बोर्डातून बारावी परीक्षेत सर्व शाखांमधून प्रथम येणाऱ्यास कै. सगुणाबाई व कै. शंकर अनंत बांदोडकर स्मृती पारितोषिक.
अडॅ. माधव शंकर बांदोडकर पुरस्कत रु. / रु. १००००
३८. गोवा बोर्डातून बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत सर्वप्रथम येणाऱ्यास कै. राजाराम अनंत लोटलीकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती विमलाबाई राजाराम लोटलीकर पुरस्कत / रु. १००००
३९. बारावी (विज्ञान) परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्यास कै. सौ. प्रभावती व कै. श्रीपतराव लोटलीकर स्मृती पारितोषिक.
श्री. अशोक श्रीपतराव लोटलीकर पुरस्कृत / रु. १५०००
४०. गोवा बोर्डातून बारावी (विज्ञान) परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास कै. श्रीमती सत्यवती नारायण नागवेकर स्मृती पारितोषिक.
रु. १००००
४१. बारावी (विज्ञान) परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास श्रीम. अनिता व श्री. अमृतराव निळकंठ बांदोडकर यांच्यातर्फे पारितोषिक.
रु. १००००
४२. बारावी (विज्ञान) परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस स्व. विनायक बाळकृष्ण साळकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती रजनी डि. साळकर पुरस्कृत / रु. 5000
४३. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञान परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीसाठी स्वातंत्र्यसैनिक स्व. चंद्रकांत सीताराम नागवेकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक.
श्रीमती अरुणा चंद्रकांत नागवेकर पुरस्कृत / रु. ५०००
४४. गोवा बोर्डाच्या बारावी कॉमर्स शाखेत सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्यास विद्यार्थी / विद्यार्थिनीस कै. गौरव सुरेश वेर्लेकर स्मृती पारितोषिक
श्री. सुरेश अमृत वेर्लेकर पुरस्कृत / रु. 10000
४५. गोवा बोर्डाच्या बारावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या मुलीस स्व. देवकीबाई वासुदेव पेडणेकर, कामुर्ती पारितोषिक.
श्री. रामनाथ वासुदेव पेडणेकर पुरस्कृत /रु. ५०००
४६. गोवा बोर्डाच्या बारावी परिक्षेत कॉम्युटर सायन्स या विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. महादेव (माधव) विष्णू वेर्लेकर स्मरणार्थ पारितोषिक.
श्रीमती रंजना श्रीकांत रायकर व भगिनी पुरस्कृत / रु. ६०००
४७. गोवा किंवा इतर बोर्डाच्या बारावी परिक्षेत कॉम्युटर सायन्स या विषयात / रु. ५००० सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास स्व. दत्ताराम सुकडो रायकर स्मृती पारितोषिकपरिक्षेत
श्रीमती प्रतिमा दत्ताराम रायकर पुरस्कृत / रु. ५०००
४८. NEET परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून एम.बी.बी.एस. कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस कै. मथुराबाई व कै. विठ्ठल पुंडलीक लोटलीकर स्मरणार्थ पारितोषिक.
श्री. दामोदर विठ्ठल लोटलीकर पुरस्कृत / रु. २००००
४९. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञान परीक्षेत पी.सी.एम. गटात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास कै. श्रीमती पुष्पलता प्रकाश मडकईकर स्मरणार्थ पारितोषिक.
सोनाली प्रकाश मडकईकर पुरस्कृत / रु. 20000
५०. गोवा बोर्डात बारावी (विज्ञान) परिक्षेत उत्तम गुणानी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस पारितोषिक.
जयश्री दत्ता वेर्णेकर पुरस्कृत / रु. २५०००
५१. NEET परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवून गोवा मेडिकल येथे प्रथम MBBS मध्ये प्रवेश घेणाऱ्यास कै. डॉ. यशवंत विनायक शिरोडकर पारितोषिक.
कु. आदित्य आनंद शिरोडकर पुरस्कृत / रु. ३५०००
५२. NEET परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवून गोवा मेडिकल येथे प्रथम MBBS मध्ये प्रवेश घेणाऱ्यास कै. सत्यवती बाबैराव रायकर पारितोषिक.
श्री. बाबैराव अंता रायकर पुरस्कृत / रु. 10000
५३. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञान परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून कम्प्युटर इंजिनियरींग डिग्री कोर्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. रामनाथ अनंत रायकर स्मरणार्थ पारितोषिक.
डॉ. सुधीर रा. रायकर व डॉ. सुकांती सु. रायकर पुरस्कृत / रु. १००००
५४. बी. एससी-इन- अग्रीकल्चर किंवा शेतकी पदवीसाठी कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्यास (असा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नसल्यास ही रक्कम डेंटल किंवा मेडीकल मध्ये प्रवेश घेणाऱ्यास दिली जाईल) कै. नारायण विठ्ठलशेठ लोटलीकर व कै. इंदिराबाई नारायण लोटलीकर स्मृती पारितोषिक.
श्री. दामोदर विठ्ठल लोटलीकर पुरस्कृत / रु. १००००
५५. बी.कॉम/बी.एस्ससी. परीक्षेत गोव्यातून सर्वप्रथम येणाऱ्यास स्व. गंगाबाई व स्व. उपेंद्र रायकर स्मृती पारितोषिक.
श्री. सुर्या उपेंद्र रायकर पुरस्कृत / रु. 5000
५६. गोवा विद्यापीठाच्या बी.एससी. परीक्षेत कोणत्याही विषयातून पदवी घेणाऱ्यास विद्यार्थिनीस कै. सौ. सुनिता नारायण पालेकर स्मृती पारितोषिक.
श्री. नारायण वि. पालेकर पुरस्कृत / रु. रु. १००००
५७. चार्टर्ड अकौंटंट प्रवेश किंवा B.Com परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास श्री. गणेश दैवज्ञ यांच्या षष्ठ्यद्धिपूर्ती स्मृतीप्रीत्यर्थ पारितोषिक.
रु. 10000
५८. गोवा विद्यापीठाच्या कोणत्याही पदवी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यास कै. दत्ता महादेव नास्नोडकर स्मृती पारितोषिक.
डॉ. प्रकाश दत्ता नास्नोडकर पुरस्कृत /रु. २२०००
५९. इंजिनियरींग पदवी परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाल्या विद्यार्थिनीस सौ. पद्मावती व श्री. पांडुरंग पुतू हळदणकर (मालाड) यांच्या विवाहाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त पारितोषिक.
रु. ५०००
६०. गोवा विद्यापिठ किंवा इतर विद्यापीठांच्या बी.एस्सी., बी.कॉम. व बी.ए. या परीक्षांत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास कै. सौ. गंगाबाई व कै. श्री. आत्माराम विश्वनाथ साळकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक.
श्री. सुजन आत्माराम साळकर पुरस्कृत / रु. ५०००
६१. विद्यापीठाच्या बी.एस्सी., बी.कॉम. व बी. सीए. पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास (मुलास) कै. पांडुरंग पुतू हळदणकर स्मृती पारितोषिक.
श्री. महेश पांडुरंग हळदणकर पुरस्कृत / रु. ५०००
६२. विद्यापीठाच्या बी.एस्सी., बी.कॉम. व बी.ए. पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनीस कै. प‌द्मावती पांडुरंग हळदणकर स्मृती पारितोषिक.
श्री. महेश पांडुरंग हळदणकर पुरस्कृत / रु. ५०००
६३. विद्यापीठाच्या एल.एल.एम., एम.सी.ए., एम.बी.ए. किंवा सी.ए. परीक्षा, अशा विविध परीक्षा सर्वाधिक गुणवत्तेने उत्तीर्ण होणाऱ्यांस स्व. पुंडलीक नारायण रिवणकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती चंद्रावती नारायण रिवणकर व कुटुंबीय पुरस्कृत / रु. १०००००
६४. विद्यापीठाच्या एम.बी.बी.एस. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस पारितोषिक.
डॉ. शिवराम जनार्दन लोटलीकर पुरस्कृत / रु. ५०००
६५. गोवा विद्यापीठाच्या किंवा इतर विद्यापीठाच्या कायदा पदवी परिक्षेत सर्वाधिक गुणांनी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस कै. आत्माराम महादेव चोडणकर स्मृती पारितोषिक.
श्री. अनंत आत्माराम चोडणकर पुरस्कृत / रु. १४५००
६६. गोवा विद्यापीठाच्या किंवा इतर विद्यापीठाच्या कायदा पदवी परिक्षेत सर्वाधिक गुणांनी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस श्री. गंगाराम नारायण चोणकर अमृत महोत्सव पारितोषिक.
रु. ७५००
६७. कोणत्याही विद्यापीठाच्या बी. फार्म. किंवा एम. फार्म. परीक्षेत गोमंतक दैवज्ञ ब्राह्मण समाजात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्यास विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. पार्वती व कै. शंकर पेडणेकर स्मृती पारितोषिक.
श्रीम. छाया व श्री. रामकृष्ण पेडणेकर, कामूर्ती पुरस्कृत / रु. २५०००
६८. गोवा विद्यापीठाच्या इंजिनियरींग उत्तीण (बी.ई.) पदवी परीक्षेत कोणत्याही शाखेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास यानी पुरस्कृत केलेले स्व. श्रीम. रत्नाबाई व स्व. श्री. रामनाथ नारायण लोटलीकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक.
श्री नारायण रामनाथ लोटलीकर व बंधू रु. 15०००
६९. विद्यापीठाच्या Medicine परीक्षेत पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै. पुरुषोत्तम रामकृष्णम् शिरोडकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती कलावती सुर्यकांत शिरोडकर पुस्कृत रु. २००00
७०. विद्यापीठाच्या बी.एस्सी परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनीस कै. सावित्रीबाई पुरुषोत्तम शिरोडकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती कलावती सुर्यकांत शिरोडकर पुस्कृत रु. २००00
७१. गोवा विद्यापीठाच्या बी.ई. पदवी परिक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस स्व. गिराजाबाई व स्व. सदाशिव वेंकू रायकर स्मृती पारितोषिक.
श्रीमती रश्मिला (रजनी) मधू लोटलीकर पुरस्कृत रु. 5०००
७२. कोणत्याही अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण/प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस स्व. भिकाजी चंद्रकांत रायकर स्मृती पारितोषिक.
कु. नेहा व कु. प्राची भि. रायकर भनिनी *पुरस्कृत / रु. १००००
७३. गोवा विद्यापिठातून MBBS अंतिम परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास विद्यार्थी / विद्यार्थिनीस कै इंदूमती व कै. आनंद गोविंद बोरकर स्मृती पारितोषिक.
अरविंद, जयन, प्रविण बोरकर, अनुराधा नागवेकर व नीता शेट्ये पुरस्कृत रु 20000
७४. गोवा बोर्डात दहावी परिक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस कै इंदूमती व कै. आनंद गोविंद बोरकर स्मृती पारितोषिक.
अरविंद, जयन, प्रविण बोरकर, अनुराधा नागवेकर व नीता शेट्ये पुरस्कृत रु 20000
७५. गोवा बोर्डात बारावी विज्ञान परिक्षेत (केमेस्ट्री) विषयात सर्वाधिक गुण मिळविण्यास विद्यार्थी / विद्यार्थिनीस कै इंदूमती व कै. आनंद गोविंद बोरकर स्मृती पारितोषिक.
अरविंद, जयन, प्रविण बोरकर, अनुराधा नागवेकर व नीता शेट्ये पुरस्कृत रु 20000
७6. शैक्षणिक क्षेत्रात (एस्.एस्.सी व इतर सर्व परिक्षांत) विशेष नावलौकिका (outstanding performance) मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस / विद्यार्थिनीस कै. सत्यवती व कै. साजी केशवशेट वेर्णकर स्मरणार्थ पारितोषिक,
श्री. प्रभाकर साजी वेर्णेकर पुरस्कृत / रु. 10000
७7. गोवा बोर्डाच्या एस.एस.सी. परीक्षेत उत्तीण होऊन अकरावी प्रवेश घेतलेल्या गरजू विद्यार्थी / विद्यार्थिनीसाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई व के. श्री. रतिनाथ महादेव कारेकर, बांदोडा स्मृती पारितोषिक.
रु. २००००
७8. बारावी विज्ञान शाखेतील परिक्षेत पीसीम आणि पीसीबी विषयात सर्वाधिक कुण मिळविणारे एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनीसाठी श्रीमती रोशन कारेकर पुरस्कृत कै. रमेश कारेकर स्मृतीपीत्यर्थ.
श्रीमती रोशन रमेश कारेकर पुरस्कृत रु. १९००००
79. दैवज्ञ ब्राह्मण समाजात गोवा NEET परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून एम.बी.बी. एस. कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्यास व बीए/बीएड, बीकॉम/बीएड, बीएसी/बीएड परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवून शिक्षण क्षेत्रात रुजु होणान्यास विद्यार्थी / विद्यार्थिनीस के सरिता व के. श्रीकांत वैकुठ लोटलीकर स्मरणार्थ पारितोषिक.
कु. ऐशानी वैकुंठ लोटलीकर पुरस्कृत / रु. २०००००
८0. दैवज्ञ ब्राह्मण समाजातील दहावी परीक्षेत हिंदी विषयात सर्वाधिक गुण प मिळविणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीस पारितोषिक.
श्रीमती प‌द्मिनी (रेखा) महादेव रायकर पुरस्कृत / रु. ५००००
८1. देवा ब्राह्मण समाजातील बारावी (विज्ञान) शाखेत सर्वाधिक गुण पू मिळविणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस कै. सौ. प्रेमावती व के. घनः श्याम शिगांवकर - स्मृती पारितोषिक.
श्री. गुरुदास घनःश्याम शिगांकर व बंधु पुरस्कृत रु. ४१००

शिष्यवृत्या

पारितोषिक
दात्याचे नाव / ठेवी रक्कम
१. बारावी विज्ञान परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवून वैद्यकीय व इंजिनियरींग पदवी शाखेत प्रवेश घेणाऱ्यास एका विद्यार्थी व एका विद्यार्थिनीस (गोमंतकिय दैवज्ञ ब्राह्मण) कै. सत्यभामा व तुकाराम राया बांदोडकर स्मरणार्थ शिष्यवृत्ती
श्री. दिनानाथ, श्री. राया, श्री. त्रिविक्रम तु. बांदोडकर, डॉ. सौ. कल्पना नरेद्र शिरोडकर व डॉ. सौ. स्मिता कृष्णकांत रायकर पुरस्कृत / रु. ५००००
२. बारावी विज्ञान परिक्षा उतीर्ण होऊन कॉम्प्युटर इंजिनियर्गीन पदवीपर्यंत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी दिवा विद्यार्थिनीस पदवी संपादन करीपर्यंत शिष्यवृत्ती
श्री. यशवंत नरोत्तम हळदणकर पुलकृत / रु. २५०००
३. बारावी विज्ञान परिक्षा उत्तीर्ण होऊन कॉम्प्यूटर इंचिनियरींग पदवीपर्यंत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्हिशीस पदवी संपादन करीपर्यंत के तारामाती व के हरिश्चंद्ध अन्ना नागवेकर स्मृती शिष्यवृत्ती
रु. १5०००
४. नोवा बेडांची बारावी विज्ञान परिक्षा सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन इंजिनियरीम/ वैद्यकीय/ स्वापाच्य ईत्यादी कोणाचाही व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घेणान्यास गुणालाच आर्थिक गरज आधारावर पदवीपर्यंत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विवाहयर्यात पदवी संपादन कधीपर्यंत के दामोदर कृष्ण वेर्लेकर स्मृती शिष्यवृती
श्री. शरश्चंद्र कृष्णा वेकर व बंधु पुरस्कृत रु. 5००००
5. चार्टर्ड अकौंटंट शिक्षणक्रमाखाली 'प्रोफेशनल एकसम' उत्तीर्ण होणाऱ्या विधाहनांस किया विद्यार्थिनीस गुणवता व आर्थिक नरज यांच्या आधारावर (यात्र विद्यार्थी/विद्यार्थिनी आली नाही तर ही शिष्यवृत्ती पारितोषिका मध्ये रुपांतरीत करून ती पद‌वी परिक्षा उतीर्ण झालेल्या व मास्टर इन विक्षिनेत अडमिनीस्ट्रेशमला प्रवेश घेतलेल्यास गुणवत्तेवर आधान दिला जाईल.)
श्री. शरश्चंद्र कृष्णा वेकर व बंधु पुरस्कृत रु. 5००००
६. गोवा बोर्डाची बारावी परिक्षा उत्तीर्ण होऊन व्यावसायीक किंवा इतर कोणत्याही कोर्समध्ये प्रवेश६. गोवा बोर्डाची बारावी परिक्षा उत्तीर्ण होऊन व्यावसायीक किंवा इतर कोणत्याही कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्यास गुणवत्ता व आर्थिक गरज यांच्या आधारावर पदवी मिळेपर्यंत स्व. यशोदा दत्ता वेर्णेकर स्मृती शिष्यवृत्ती. घेतलेल्यास गुणवत्ता व आर्थिक गरज यांच्या आधारावर पदवी मिळेपर्यंत स्व. यशोदा दत्ता वेर्णेकर स्मृती शिष्यवृत्ती.
जयश्री दत्ता वेर्णेकर, संजय आनंद मडकईकर व श्रीमती शिल्पा पुडंलिक रायकर व श्रीमती सुजाता मनिष रायकर पुरस्कृत / रु. २५०००
७. गोवा किंवा इतर बोर्डाच्या बारावी विज्ञानमध्ये सर्वाधिक गुण मिळवून इंजिनियरींगमध्ये प्रवेश घेणाऱ्यास पदवी मिळेपर्यंत स्व. दत्तात्रय एस. पेडणेकर स्मृती शिष्यवृत्ती.
श्री. बाळकृष्ण व श्री. देवेद्र द. पेडणेकर पुरस्कृत / रु. १५०००
८. बारावी विज्ञान परिक्षा उत्तीर्ण होऊन एम.बी.बी.एस व इंजिनियरींग कोर्सला प्रवेश घेतलेल्या हुशार तसेच गरजू विद्यार्थी/विद्यार्थिनीस उपरोक्त शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्व. श्रीकांत नागेंद्र नागवेकर स्मृती शिष्यवृत्ती.
रु. २०१०००
९. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञान परिक्षेत पी.सी.एम. मध्ये सर्वाधिक गुण मिळवून इंजिनियरींग किंवा आर्किटेक्चर (इलेक्ट्रोनिक्स किंवा आय.टी.) मध्ये प्रवेश घेणाऱ्यास पदवी मिळेपर्यंत कै. सौ. सावित्रीबाई व कै. श्री. सुकडोशेट कामू रायकर स्मृती शिष्यवृत्ती.
श्री. अशोककुमार सुकडों रायकर पुसकृत रु. २२5०००
१०. गोवा विद्यापीठ किंवा इतर विद्यार्थीठाच्या बी. एस्सी. परिक्षेत उच्च गुणांनी उत्तीर्ण होऊन मायक्रोबायोलॉजी, मरीन सायन्स, केमिस्ट्री व फिजिक्स यापैकी कोणताही एक विषय घेऊन एम. एस्सी. कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या एका विद्यार्थिनीस शिष्यवृत्ती.
सौ. शोमा व श्री. तुकाराम मुला राख्का पुरस्कृत रु. 5०००0
११. गोवा बोर्डाची बारावी विज्ञान परिक्षेत उच्च गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्यास गुणवत्ता व आर्थिक गरज या आधारावर पुढील शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती. (इंजिनियरींग व वैद्यकीय कोर्स घेणाऱ्यास प्राधान्य)
सी. कृष्णाबाई (वानी) व श्री. दामोदर सूर्या सबकर पुरस्कृत रु. 25००0
१२. गोवा बोर्डाची बारावी विज्ञान परिक्षेत उच्च गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्यास गुणवत्ता व आर्थिक गरज या आधारावर पुढील शिक्षण पूर्ण होईपर्यंत (इंजिनियरींग व वैद्यकीय कोर्स घेणाऱ्यास प्राधान्य) स्व. दिलीप जयवंत रायकर स्मरणार्थ शिष्यवृत्ती.
श्रीमती अनिता दिलीप रायकर पुरस्कृत रु. 25००0
१३. गोवा बोर्डाची बारावी विज्ञान परिक्षेत उच्च गुणांनी उत्तीर्ण होऊन इंजिनियरींग (बी.ई) किंवा वैद्यकीय (एम.बी.बी.एस) कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या दोन गरजू विद्यार्थी/विद्यार्थिनीसाठी शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्व. श्री. पंढरीनाथ अमृतराव वेर्लेकर स्मरणार्थ शिष्यवृत्ती.
श्री. उल्लास पंढरीनाथ वेर्लेकर पुरस्कृत 100000
१४. गोवा राज्यातून नीट (NEET) मध्ये सर्वाधिक गुण मिळवून एम.बी.बी. एस. कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या शिक्षण पूर्ण होईपर्यंत (यापैकी कुणी नसल्यास सी.इ.टी. परिक्षा उत्तीर्ण होऊन डेंटल किंवा इंजिनियरींगमध्ये प्रवेश घेणाऱ्यास किंवा गोवा बोर्डात बारावी विज्ञान मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यास) कै. सुहासिनी मोहन रायकर स्मरणार्थ शिष्यवृत्ती.
रु. ८६०००
१५. गोवा बोर्डात बारावी परिक्षा सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील पदवी शिक्षण घेणाऱ्यास शिक्षण पूर्ण होईपर्यंत कै. श्री. चंद्रकांत कृष्णराव बांदोडकर स्मरणार्थ शिष्यवृत्ती.
अड्. श्री. अशोक चं. बांदोडकर पुरस्कृत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील / रु. ७७७७७
१६. गोवा बोर्डात किंवा इतर बोर्डातून एस. एस. सी. उत्तीर्ण होणाऱ्या गुणवत्ता प्राप्त गरजू विद्यार्थी/विद्यार्थिनीस बारावीचे शिक्षण पूर्ण होईपर्यत कै. सुभाषचंद्र लक्ष्मण नागझकर स्मृती शिष्यवृत्ती.
श्रीमती सरोनी सु. नागझकर पुरस्कृत /रु. २००००
१७. बारावी विज्ञान परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवून एमबीबीएस व इंजिनियरींग कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्यास स्व. मनिषा व स्व. श्रीकृष्ण पुंडलिक रिवणकर स्मृती शिष्यवृत्ती.
श्रीमती चंद्रावती नारायण रिवणकर व कुटूंबिय पुरस्कृत / रु. २०००००
१८. बारावी विज्ञान परिक्षेत उत्तीर्ण होऊन एमबीबीएस व इंजिनियरींग कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या हुशार व गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी शिष्यवृत्ती.
सौ. कुसूम व श्री. शिवराम (दिनेश) पुंडलिक रायकर पुरस्कृत / रु. ५१०००
१९. गोवा बोर्डाच्या बारावी विज्ञान परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवून इंजिनियरींग कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी स्व. दिनार पु. वेर्णेकर स्मृती शिष्यवृत्ती.
श्रीमती वीणा दिनकर वेर्णेकर पुरस्कृत / रु. २५०००
२०. कोणत्याही बोर्डाच्या एस. एस. सी. मध्ये ७५ टक्के किंवा जास्त गुण मिळवून पुढील शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यास (मलास किंवा मुलीस) पदवी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी कै. कमलाबाई व कै. बळवंत महादेव वेर्णेकर स्मृती शिष्यवृत्ती.
श्रीमती प्रेमा वसंत चोडणकर पुरस्कृत /रु. २००००
२१. गोवा बोर्ड किंवा इतर बोर्डाच्या बारावी परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवून एमबीबीएस पदवी किंवा चार्टर्ड अकौंटंट पदवी प्राप्त करु इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी कै. सौ. प्रेमावती घनःशाम वेर्णेकर स्मृती शिष्यवृत्ती.
श्री. घनःशाम रामचंद्र वेर्णेकर पुरस्कृत /रु. १०००००
२२. बारावी विज्ञान परिक्षेत किमान प्रथम वर्ग मिळवून बॅचरल ऑफ इंजिनियरींग कोर्सला प्रवेश घेतलेल्या गरजू विद्यार्थी/विद्यार्थिनीसाठी फक्त पहिल्या वर्षी कै. जयश्री व कै. सदानंद भास्कर वाळके स्मृती शिष्यवृत्ती.
श्री. सतीश पा. नागवेकर पुरस्कृत / रु. ११५०००
२३. विद्यापीठाच्या बी.ए. पदवी परिक्षा उच्च गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेणाऱ्यास कै. जयश्री प्रभाकर मडकईकर स्मृती शिष्यवृत्ती.
श्री. प्रभाकर गणेश मडकईकर पुरस्कृत /रु. १५००००

आर्थिक मदत

पारितोषिक
दात्याचे नाव / ठेवी रक्कम
१. ५वी ते १०वी पर्यंत कोणत्याही इयत्तेत शिकणाऱ्या गरजू गोमंतक दैवज्ञ विद्यार्थ्यास (मुलास) व विद्यार्थिनीस गणवेष व पुस्तकांकरिता कै. श्रीमती अनसुया तुकारामशेट अणवेकर स्मरणार्थ मदत.
सौ. शकुंतला शंकर लोटलीकर पुरस्कृत / रु. ८०००
२. ५वी ते १०वी पर्यंत कोणत्याही इयत्तेत शिकणाऱ्या गरजू गोमंतक दैवज्ञ विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनीस कै. मिथिल चंद्रकांत तार स्मरणार्थ मदत.
श्री. चंद्रकांत डि. तार पुरस्कृत / रु. २०००
३. ८वी ते १२वी पर्यंत कोणत्याही इयत्तेत शिकणाऱ्या गरजू गोमंतक दैवज्ञ विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनीस कै. श्रीमती प्रेमावती महादेव वाळके स्मरणार्थ मदत.
श्रीमती शोभा आर. वाळके (श्री. रामकृष्ण महादेव वाळके पुरस्कृत / रु. ५०००
४. गोवा किंवा मुंबई बोर्डाच्या दहावी तसेच बारावी परिक्षेत कोणत्याही शाखेत चांगल्या गणांनी उत्तीर्ण होणाऱ्या गरजू विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनीस कै. सौ. शोभावती गोपीनाथ लोटलीकर स्मरणार्थ मदत.
श्री. गोपीनाथ लोटलीकर पुरस्कृत / रु. 10000
५. अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एका गरजू व लायक विद्यार्थ्यांस कै. गोविंद रामा पालेकर स्मरणार्थ मदत.
श्री. पुडंलिक गो. पालेकर पुरस्कृत / रु. 1000
६. दहावी परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गरजू विद्यार्थ्यास श्रीमती कमलाबाई तुकाराम नागवेकर स्मरणार्थ मदत.
श्री. दिगबंर एस. रायकर पुरस्कृत / रु. 10000
७. गोवा बोर्डाच्या दहावी परिक्षेत किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या गरजू विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनीस कै. नरेंद्र मडकईकर स्मरणार्थ मदत.
श्रीमती अंजनी नरेद्र मडकईकर पुरस्कृत / रु. १००००
८. कुटुंबाच्या चरितार्थाची जबाबदारी पडलेल्या दैवज्ञ ब्राह्मण गरजू महिलेच्या दहावी पाल्यास कै. प्रभावती व कै. नंदू जयवंत कारेकर स्मरणार्थ मदत.
सौ. नंदिनी नंदु कारेकर पुरस्कृत / रु. 5000
९. पहिली ते दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि कुटुंबाच्या चरितार्थाची जबाबदारी पडलेल्या दैवज्ञ ब्राह्मण गरजू महिलेचे पाल्य असलेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनीसाठी कै. प‌द्मावती व कै. नागेश वासुदेव वेर्लेकर स्मरणार्थ मदत.
श्री. सुरेश नागेश वेर्लेकर पुरस्कृत / रु. 10000

वरील ठेवीवर बँकेच्या व्याज दरा प्रमाणे पारितोषिक, शिष्यवृत्ती व आर्थिक मदत रुपाने दिली जाईल