सुवर्ण महोत्सवी वर्ष
५०
दामबाब, १ला मजला, श्री राम मंदिरा जवळ,
मडगांव, गोवा ४०३ ६०१, फोन: ०८३२ २७०२८६५
स्थापना: १९७६
सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट १८६० नुसार रजिस्टर्ड, रजि. नं. २३/गोवा/८० कला व संस्कृती संचालनालय, गोवा शास्त, मान्यता प्राप्त
या मासिकाचा शुभारंभ दि. १ एप्रिल १९७६- गुढीपाडव्याच्या शुभदिनी कासरपाल येथे श्रीकालिका देवीला पहिला अंक अर्पण करून करण्यात आला